दुष्काळाची परिस्थिती ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून
Ac
राज्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असतानाच बीडच्या परळी वैजनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाणधरण येथून पाण्याची सद्यस्थिती यावरती वाण धरण येथून दुष्काळी परिस्थितीचा आणि पाणीपुरवठ्याचा ग्राउंड रिपोर्ट केला आहे नितीन ढाकणे यांनी
___
ठिकाण परळी वैजनाथ
प्रतिनिधी नितीन ढाकणे
