राजकुमार जैन शिरपूर (धुळे) ७८८७८७१७७१ व्हा ९४०३१७१७७१

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथे असलेले
महाराष्ट्र – मध्य प्रदेश सीमेवरील सीमा तपासणी नाका बॉम्ब ने उडवण्याची धमकी मिळाल्याने खळबळ माजली आहे.
शिरपूर तालुका ग्रामीण पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत
मुंबईच्या 26/11 च्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपासणी नाका बॉम्ब स्पोट ने उडवण्याची धमकी मिळाल्याने तपासणी नाका परिसरात शिरपूर तालुका पोलिसांनी बंदोबस्त वाढवीला असुन
धमकी देणारा मध्यप्रदेश कडे गेल्याची प्राथमिक माहिती मिळत असुन धमकी कोणी कश्याच्या माध्यमातून व का दीली हे मात्र समजु शकलेले नाही.पोलीस धमकी देणाऱ्याचा कसुन शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *