विविध शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यावरती मोर्चा काढल्यानंतर बैठक लावण्यात आली बैठकीमध्ये पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब व जिल्हाधिकारी कार्तिकेन साहेब यांच्या आणि सर्व शेतकरी संघटनेची कार्यकर्त्यांची चर्चा झाल्यानंतर 3200 पहिली उचल आणि परत 100 सीजन संपल्यानंतर आणि पुढच्या वर्षीच्या सिझनच्या आधी 4500 प्रती ट्विटर दर राहिला आणी वाढला तर 100 रुपये देणार इतर कारखान्यांनी मान्य केला आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील लोकनेते शुगर फॅक्टरी जखरा शुगर फॅक्टरी येडेश्वरी शुगर फॅक्टरी भैरवनाथ शुगर फॅक्टरी लोक मंगल शुगर फॅक्टरी यांनी शासनाचा व पालकमंत्र्यांचा आदेश न पाळता ते 3150 रुपये देण्यासाठी ठाम आहेत या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने सर्व साखर कारखान्यांना चार ते पाच दिवसाची मुदत दिलेली आहे उसाचा दर 3450 रुपये दर जाहीर करावा तसे लेखी पत्र द्यावे अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा जकराया साखर कारखान्यात गव्हाणीत उडया टाकून कारखाना बंद करून इतर सर्व कारखान्यांमध्ये गव्हाणे बंद आंदोलन चढणार आहे महाराष्ट्र राज्यांनी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणर आहे तसेच प्रभाकर देशमुख पत्रकारांशी बोलताना आक्रमकपणे म्हणाले की याबाबतीत पालकमंत्री आणि माननीय जिल्हाधिकारी यांचा जर सूचना ठराविक कारखानदार पाळत नसतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब यांनी त्वरित यांचा कायमचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी ही देशमुख यांनी लावून घेतलेली आहे याबाबतीत देशमुख म्हणाले जीव गेला तरी चालेल कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय देणार वेळप्रसंगी गोळ्या झालो यावेळी यावेळी नाना मोरेरामभाऊ पाटील रवींद्र मुठाळ रविदर मुठाळ दिगंबर कावळे मोहन जमदाडे औदुंबर बापू गायकवाड भाऊसाहेब पाटील चंद्रकांत निकम सुभाष पवार निसार पाटील शिवाजी जाधव रमेश डोके बजरंग शेंडेकर परमेश्वर काळेधनाजी आणणा माशाळ बाबा वाघमोडे पृथ्वीराज आकाश सरवळे शिवाजी सुतार युवा गणेश चवरे मानाजी चवरे पिंटू पवार योगेश सुरवसे अनिल वशिकर बंटी वराडे
सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्याने गेल्या दीड महिन्यापासून उसाचा गाळ हंगाम सुरू होऊन सुद्धा उसाला योग्य दर जाहीर केला नव्हता यासाठी
