नांदेड नांदेड/ हदगाव अतुल राऊतराव हदगाव येथील संत रोहिदास सभागृहात वीर वडार एकता फाउंडेशनच्या वतीने वडार समाजाची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. chanakyaworldtv@gmail.comOctober 30, 2026 कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले हदगाव-हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी वडार समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव पाठीशी उभे राहण्याचे…