पुण्यात पावसाचा जोर वाढला; आकुर्डी परिसर जलमय! पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आकुर्डी परिसरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र समोर आले आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

⚠️ नागरिकांनी पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना काळजी घ्यावी.

📍 ठिकाण : आकुर्डी, पुणे

📰 Chanakya News India
प्रत्येक बातमी, सर्वात आधी!
news reporter Tanveer khan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *