हेडलाईन्स-मादळमोही मध्ये पाण्याच्या प्रश्नासाठी रस्ता रोको! लोकेशन -गेवराई (मादळमोही)दि.३०.१०२०२६

अँकर-जायकवाडी धरणातून मादळमोही सह परिसरातील गावांच्या कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर व्हावा
तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि नागरिकांना शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मादळमोही मध्ये नागरिकांकडून रस्ता रोको करण्यात आला पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून मादळमोही सह परिसरातील गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा योजना तात्काळ सर्वेक्षण व अंदाजपत्रक करण करून प्रस्ताव सादर करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणी निर्माण झाली होती.

प्रतिनिधी -गणेश खरात गेवराई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *