अकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई ! १३ मंदिर चोरी उघड !

जिल्ह्यातील १३ मंदिर चोरीतील ४ किलो ७८५ ग्रॅम चांदीसह एकूण ७,०८,२७७/- रुपयांचा १००% मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला.

या प्रकरणी विठ्ठल मोहन नागे व प्रशांत सदानंद आवारे, दोघे रा. वरूळ जऊळका यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकास १०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *